'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15 Finale: बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? ही उत्सुकता आहेच. मात्र त्याआधी सोशल मीडियावर विनरच्या नावाचा एक फोटो व्हायरल होतोय. ...
Bigg boss 15: वूट सिलेक्टने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये राकेश, तेजस्वीवर संतापल्याचं दिसून आलं. ...
Bigg Boss 15:काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला (rashmi desai) हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. ...
बिग बॉस 15 (Bigg Boss 15)चा फिनाले काही तासांवर आला आहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, निशांत भट, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल हे टॉप 6 मध्ये आहेत ...
टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे. ...