'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 16 First Contestant : होय, बिग बॉस मेकर्सनी शोच्या पहिल्या कन्फर्म कंटेस्टंटचा प्रोमो शेअर केला आहे. अर्थात त्याचा चेहरा उघड केलेला नाही... ...
Ieshaan Sehgaal and Miesha Iyer Break Up : ‘बिग बॉस 15’चे लव्ह बर्ड्स ईशान सहगल आणि मायशा अय्यर या दोघांनी बिग बॉसच्या घरात नुसता धुमाकूळ घातला होता. अगदी शो सुरू होऊन आठवडा होत नाही तोच, ईशान व मायशा यांच्यात प्रेम फुललं होतं.... ...
सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli ) सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे आणि यामुळे सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय... ...