'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Urfi Javed Injured: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या पोस्टची चाहते वाट पाहत असतात. काही वेळापूर्वी तिने शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांची नक्कीच चिंता वाढू शकते. ...
महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे असे गंभीर आरोप साजिद खानवर आहेत. ...
Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या प्रेमाला उधाणं आलं आहे. होय, लव्ह अँगलचा ड्रामा जोरात आहे. इतका की, यामुळे मोठ मोठ्या मुद्यांवरून नव्हे तर ‘किस’वरून राडे होताना दिसत आहे. ...
Bigg Boss 16, Sajid Khan : दिग्दर्शक साजिद खानने ‘बिग बॉस 16’मध्ये एन्ट्री घेतली खरी पण आता त्याला बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘मीटू’च्या आरोपांमुळे साजिदचं ‘बिग बॉस 16’मधील अस्तित्व धोक्यात आलं आहे... ...