लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 16 Video : ‘बिग बॉस 16’च्या घरात रोमान्सचा तडका, सुरू झाली आणखी एक लव्हस्टोरी - Marathi News | bigg boss 16 bhojpuri actress soundarya sharma romantic with gautam vij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’च्या घरात रोमान्सचा तडका, सुरू झाली आणखी एक लव्हस्टोरी

Bigg Boss 16 :‘बिग बॉस 16’च्या घरात रोज नवे वाद होताना दिसतात. पण सध्या या घरात प्रेमाला उधाण आलं आहे. एकीकडे शालीन भनोट व टीना दत्ताच्या रोमान्समुळे हा शो चर्चेत आहे. दुसरीकडे आता आणखी एक  लव्हस्टोरी बहरताना दिसतेय. ...

'बिग बॉस 15' फेम डोनालनं गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट, इंटरनेटवर आलं चर्चेत - Marathi News | 'Bigg Boss 15' fame Donal Bisht gave a sizzling pose in a golden dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 15' फेम डोनालनं गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट, इंटरनेटवर आलं चर्चेत

Bigg Boss 16: शालीनच्या ‘चिकन’ प्रेमाला बिग बॉसही वैतागले, सोशल मीडियावरचे मीम्स पाहून तर हसू आवरणार नाही...! - Marathi News | Bigg Boss 16 Nov 3 Promo Shalin bhanot Fights With Bigg Boss Over Chicken memes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालीनच्या ‘चिकन’ प्रेमाला बिग बॉसही वैतागले, मीम्स पाहून तर हसू आवरणार नाही...!

Bigg Boss 16, Shalin bhanot : चिकनच्या डिमांडवरून सोशल मीडिया युजर्स शालीनची मजा घेताना दिसत आहेत. यावरचे मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...

Bigg Boss 16: अर्चनाला जेव्हा गुंडांनी केलं किडनॅप, १० लाख रुपये मागितले अन्... - Marathi News | bigg boss season 16 archana gautam was once kidnapped reveals how she saved herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: अर्चनाला जेव्हा गुंडांनी केलं किडनॅप, १० लाख रुपये मागितले अन्...

बिग बॉस-१६ मध्ये यंदा 'साऊथची सनी लिओनी' अशी ओळख असलेली अर्चना गौतम घरात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

Bigg Boss 16 Promo: ‘बिग बॉस 16’च्या घरात नवा ड्रामा! टीनानं केलं शालीनला किस, अंकित-प्रियंकात बिनसलं...!! - Marathi News | Bigg Boss 16 Promo Tina Datta Kiss Shalin Bhanot Priyanka Ankit Gupta Fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’च्या घरात नवा ड्रामा! टीनानं केलं शालीनला किस, अंकित-प्रियंकात बिनसलं...!!

Bigg Boss 16 Promo : ‘बिग बॉस 16’च्या आजच्या एपिसोडमध्ये नवा ड्रामा बघायला मिळणार आहे. ...

Bigg Boss 16: याला हाकला...! साजिद खान बिथरला, गौतमला नको ते बोलला...; पाहून संतापले युजर्स - Marathi News | Sajid Khan Abuses Gautam Vig And His Parents Shows Him Middle Finger Threatens Him Angry Users Demand His Elimination | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला हाकला...! साजिद खान बिथरला, गौतमला नको ते बोलला...; पाहून संतापले युजर्स

Bigg Boss 16, Sajid Khan : आत्तापर्यंत घरातील सर्व सदस्यांच्या गुडबुकमध्ये असलेला साजिद खान बिग बॉसच्या घरात अर्वाच्य शिव्या देताना दिसला. गौतम विज याला मारण्यासाठी धावला. ...

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी - Marathi News | Sherlyn Chopra Statement Against Bigg Boss 16 Sajid Khan Recorded By Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी

Bigg Boss 16 : साजिद खान (Sajid Khan) विरोधात तक्रार देण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिनला अश्रू अनावर झाले.... ...

Bigg Boss 16 : सलमान खानला करायचीय कतरिना कैफच्या नवऱ्याची जासूसी, त्यावर अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Bigg Boss 16: Salman Khan wants to spy on Katrina Kaif's husband, the actress gave this reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : सलमान खानला करायचीय कतरिना कैफच्या नवऱ्याची जासूसी, त्यावर अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

Bigg Boss 16 : कतरिना कैफने आगामी चित्रपट 'भूत फोन'च्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस १६'मध्ये हजेरी लावली होती. ...