लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अखेर सलमान खानचं लग्न न करण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाला - स्वत:च्या इच्छेनं नाही, तर... - Marathi News | Finally, Salman Khan's reason for not getting married came to the fore, he said - not by his own will, but... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर सलमान खानचं लग्न न करण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाला - स्वत:च्या इच्छेनं नाही, तर...

Salman Khan : सलमान खानचे चाहते त्याच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी आतुर आहेत. ...

शालिन भनोतच्या पत्नीनं केलं दुसरं लग्न, पण अभिनेत्याने घेतला सिंगल राहण्याचा निर्णय; कारण आलं समोर - Marathi News | Bigg boss 16 shalin bhanot decided to be single forever amid his ex wife dalljiet kaur second marriage with nikhil patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालिन भनोतच्या पत्नीनं केलं दुसरं लग्न, पण अभिनेत्याने घेतला सिंगल राहण्याचा निर्णय; कारण आलं समोर

शालीन भनोत 'बिग बॉस 16' मध्ये असताना त्याची एक्स वाईफ दलजीत कौरने साखरपुडा उरकला होता. ...

MC Stan, Bigg Boss 16 : काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास - Marathi News | bigg boss makers trolled for making MC Stan winner calls it fixed show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास

MC Stan, Bigg Boss 16 : सध्या नेटकरी बिग बॉसवर संतापल्याचं चित्र आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ट्रॉफी जिंकताच सोशल मीडियावर सुरु झालं युद्ध, लोक म्हणाले... - Marathi News | Bigg boss 16 winner mc stan trolled to lift trophy of salman khan show people said he is undeserving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ट्रॉफी जिंकताच सोशल मीडियावर सुरु झालं युद्ध, लोक म्हणाले...

स्टॅनने बाजी मारली. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. ...

बिग बॉस विजेता एम.सी. स्टॅन जिच्यासाठी वेडा झाला ती ‘बुबा’ नेमकी कोण? - Marathi News | Bigg Boss winner M.C.stan is crazy about Buba, Know about her.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिग बॉस विजेता एम.सी. स्टॅन जिच्यासाठी वेडा झाला ती ‘बुबा’ नेमकी कोण?

Big Boss Winner MC Stan's girlfriend Anam Shaikh aka Buba Love Story बिग बॉस विजेता एम.सी. स्टॅनची लव्हस्टोरीही बरीच गाजली, जिच्यावर तो फिदा झाला ती बुबा नक्की आहे कोण? ...

Mc Stan : २३ वर्षांचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा? किती आहे एमसी स्टॅनची संपत्ती? - Marathi News | know about Bigg Boss 16 Winner Mc Stan Property Net Worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mc Stan : २३ वर्षांचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा? किती आहे एमसी स्टॅनची संपत्ती?

Bigg Boss 16 Winner Mc Stan Property Net Worth : बिग बॉसच्या घरात एमसीच्या महागड्या कपड्यांची, बुटांची, त्याच्या ज्वेलरीची प्रचंड चर्चा झाली. २३ वर्षाचा हा छोकरा असा किती श्रीमंत असावा? असा प्रश्न अनेकांना पडला. ...

'तू ट्रॉफी जिंकली नसलीस तरी...' अभिनेत्री मेघा धाडेची शिवसाठी खास पोस्ट, चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | megha dhade praises shiv thackeray says he never fails to make everyone proud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू ट्रॉफी जिंकली नसलीस तरी...' अभिनेत्री मेघा धाडेची शिवसाठी खास पोस्ट

अभिनेत्री मेघा धाडे हिने कायमच आपल्या मित्राला म्हणजेच शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे. ...

Mc Stan : आईचं स्वप्न पूर्ण झालं..., Bigg Boss 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट - Marathi News | Mc Stan First Post After Winning Bigg Boss 16 Trophy Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mc Stan : आईचं स्वप्न पूर्ण झालं..., Bigg Boss 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट

Mc Stan, Bigg Boss 16 : बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅनने केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...