Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओजबाबत घरातील सदस्यांना सांगून मालतीने तान्याची पोलखोल केली. त्याबरोबरच एक धक्कादायक विधानही मालतीने तान्य ...
बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तान्या खोटं वागत असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. आता बिग बॉसच्या घरात मालतीने तान्याची पोलखोल केली आहे. ...
यंदाच्या वीकेंड का वारमध्ये अमालचे वडील आणि प्रसिद्ध गायक डब्बू मलिकही आले होते. डब्बू मलिक यांनी अमालला समज देताना त्याच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी अमाल आणि डब्बू मलिक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...