लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 2020 : कुमार सानू यांच्या मुलाची बिग बॉस २०२० मध्ये होणार एन्ट्री, वडिलांप्रमाणेच आहे तो गायक! - Marathi News | Bigg Boss 2020 : Kumar Sanu son Jaan Kumar Sanu in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 2020 : कुमार सानू यांच्या मुलाची बिग बॉस २०२० मध्ये होणार एन्ट्री, वडिलांप्रमाणेच आहे तो गायक!

Bigg Boss 2020 : जान हा वडील कुमार सानू यांच्यासोबत राहत नाही. पण तो वडिलांच्या पावलावर पाउल देत संगीताच्या विश्वास आपलं नाव करण्यासाठी प्रयत्नात आहे. ...

Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री! - Marathi News | Bigg boss 14 nia sharma to participate in salman khan show bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

नियाची 'नागिन 4' ही मालिका लवकरच संपणार आहे. ...

Hotness Alert! Bigg Boss 14 मध्ये धमाका करणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा? न्यूड फोटोंनी आधीच आली चर्चेत.... - Marathi News | Bigg Boss 14 : Ramanand Sagar's great grand daughter sakshi chopra may enter the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! Bigg Boss 14 मध्ये धमाका करणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा? न्यूड फोटोंनी आधीच आली चर्चेत....

साक्षी या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे साक्षी ही सतत चर्चेत असते. आता सर्वात लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्यावरून ती चर्चेत आहे. ...

'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात  - Marathi News | On the day of the 'Bigg Boss 14' visit, the character of these artists may take home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 14' या दिवशी येणार भेटीला, या कलाकारांची वर्णी लागू शकते घरात 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या चौदाव्या सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

 ‘बिग बॉस’च्या घरात मोबाईलची खणखण? इंटरेस्टिंग असणार 14 वे सीझन - Marathi News | bigg boss 14 salman khan show session will have different theme and format and will be based on coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘बिग बॉस’च्या घरात मोबाईलची खणखण? इंटरेस्टिंग असणार 14 वे सीझन

 ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके गाजले होते. आता ‘बिग बॉस 14’ची तयारी सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस 14’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ते सुद्धा नव्या ढंगात, नव्या रूपात. ...

तू आत्महत्या का नाही करत? युजरच्या प्रश्नाने भडकली अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला, म्हणाली... - Marathi News | troll asks benafsha soonawalla why she does not commit suicide bigg boss 11 contestant reports cyber cell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू आत्महत्या का नाही करत? युजरच्या प्रश्नाने भडकली अभिनेत्री बेनाफ्शा सूनावाला, म्हणाली...

लाईव्ह चॅटमध्ये एक युजर असा काही बोलला की बेनाफ्शाचा पारा चढला. मग काय, तिने थेट सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. ...

कोरोना काळात सलमानने वाढवले मानधन, Bigg Boss 14 साठी घेणार एवढी रक्कम - Marathi News | Salman Khan to Charge Rs 16 Cr per Episode for Bigg Boss 14 During covid19pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात सलमानने वाढवले मानधन, Bigg Boss 14 साठी घेणार एवढी रक्कम

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. ...

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स? - Marathi News | Sushant Singh Rajput: Actress Arshi Khan on Target After Salman Khan, Karan Johar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले. ...