लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
उर्फी जावेद, नेहमीच का होते ट्रोल? ती म्हणते, पब्लिसिटीच हवी तर विमानतळावर कपडे न घालताच गेले असते.. - Marathi News | Bigg boss ott excontestant Urfi Javed get trolled once again due to her short dress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उर्फी जावेद, नेहमीच का होते ट्रोल? ती म्हणते, पब्लिसिटीच हवी तर विमानतळावर कपडे न घालताच गेले असते..

बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद नेहमीच ट्रोल होत असते. तिचे कपडे, तिने शेअर केलेले व्हिडियोज किंवा तिच्या कमेंट्स... या सगळ्याचीच प्रचंड चर्चा होते. आता पुन्हा एकदा ती जबरदस्त ट्रोल होत आहे. ...

‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा - Marathi News | bigg boss ott akshara singh fans angry on makers called show biased and trolled karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

Bigg Boss OTT : अक्षरा बिग बॉसमधून एलिमिनेट होताच चाहते संतापले.अनेकांनी अक्षराला पुन्हा शोमध्ये परत आणण्याची मागणी केली.  ...

मला माफ कर भावा...; एजाज खाननं का मागितली सिद्धार्थ शुक्लाची माफी? - Marathi News | sidharth shukla death eijaz khan shares an emotional post for not keeping in touch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला माफ कर भावा...; एजाज खाननं का मागितली सिद्धार्थ शुक्लाची माफी?

एजाजला होतोय या गोष्टीचा पश्चाताप, शेअर केली भावुक पोस्ट ...

Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने फॅनला बसला मोठा धक्का! बातमी समजताच तरुणी गेली कोमात, उपचार सुरू - Marathi News | Siddharth Shukla Death SidNaaz fan slips into partial coma after learning about Sidharth Shukla's demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने फॅनला बसला मोठा धक्का! बातमी समजताच तरुणी गेली कोमात

Siddharth Shukla Death : सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाही. ...

Bigg Boss OTT: नेहा भसीनची प्रतिक सहजपलसोबत वाढतेय जवळीक, यावर अखेर नवरा समीरूद्दीनने सोडले मौन - Marathi News | Bigg Boss OTT: Neha Bhasin's symbol grows closer with Sahajpal, finally husband Sameeruddin leaves silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: नेहा भसीनची प्रतिक सहजपलसोबत वाढतेय जवळीक, यावर अखेर नवरा समीरूद्दीनने सोडले मौन

बिग बॉस ओटीटी शोमधील गायिका नेहा भसीन सध्या खूप चर्चेत आली आहे. ...

Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास - Marathi News | Bigg Boss OTT: Shamita Shetty gets furious as Divya Agarwal's lip balm falls from Raqesh Bapat's pocket | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास

Bigg Boss OTT: होय, राकेशच्या खिशात दिव्या अग्रवालचं लिपबाम सापडलं आणि शमिताचा पारा चढला. पाहा Video ...

Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना' - Marathi News | Bigg Boss OTT: Prateek instinctively tells Neha Bhasin 'It's not your love, it's just lust' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना'

राकेश बापट व शमिता शेट्टी यांचा गोडवा चाहत्‍यांना आवडला असला तरी आणखी एक कनेक्‍शन लाइमलाइटमध्ये येत आहे, ते म्‍हणजे नेहा भसिन व प्रतिक सहजपल. ...

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सनी लिओनीने दिला ‘बोल्ड’ टास्क; पाहून नेटकरी म्हणाले, वल्गर..!! - Marathi News | Bigg Boss OTT: Sunny Leone, Given The Task Of Being Shy Without Censorship; Shock To Big Boss Contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सनी लिओनीने दिला ‘बोल्ड’ टास्क; पाहून नेटकरी म्हणाले, वल्गर..!!

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये हे काय करतेय सनी लिओनी?  व्हिडीओ पाहून व्हाल थक्क ...