लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Exclusive : म्हणे, मी नाही...सलमाननं माझ्यासोबत पंगा घेतला..., अभिजीत बिचुकलेचा ‘सिक्सर वर सिक्सर’ - Marathi News | bigg boss fame Abhijeet Bichukale Exclusive interview talk about salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, मी नाही...सलमाननं माझ्यासोबत पंगा घेतला..., अभिजीत बिचुकलेचा ‘सिक्सर वर सिक्सर’

Abhijeet Bichukale : KGF फेम YASH इंडस्ट्रीमध्ये आला आणि मला कॉपी केलं...,अभिजीत बिचुकलेची मुलाखत चर्चेत ...

Bigg boss नंतर विशाल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर; 'या' गाजलेल्या मालिकेत करणार काम - Marathi News | Bigg boss marathi fame vishal nikam entry in tv serial aai mayecha kavach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss नंतर विशाल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर; 'या' गाजलेल्या मालिकेत करणार काम

Vishal nikam:बिग बॉसचा विजेता ठरलेला विशाल निकमच्या पदरात एकही मालिका वा चित्रपट पडल्याचं ऐकिवात नव्हतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडासा नाराजीचा सूर होता. ...

VIDEO: आली लहर केला कहर...! साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून टॉपलेस फिरताना दिसली उर्फी जावेद - Marathi News | bigg boss ott fame urfi javed wearing chains with locks instead of top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! गळ्यात साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून टॉपलेस फिरताना दिसली उर्फी जावेद

Urfi Javed : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. आता तर तिने कहरच केला. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत, उर्फी मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसली. तिला पाहून सगळेच थक्क झालेत. ...

‘सुन करण कुंद्रा तू मेरे...,’ अभिजीत बिचुकलेनं आता करण कुंद्राला डिवचलं, चक्क दिली ऑफर - Marathi News | After Salman Khan Bigg Boss 15 Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless share tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुन करण कुंद्रा तू मेरे...,’ अभिजीत बिचुकलेनं आता करण कुंद्राला डिवचलं, चक्क दिली ऑफर

Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless : ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले सलमान खानवर बरसला होता. आता बिचुकले ‘बिग बॉस 15’चा स्पर्धक करण कुंद्रावर उलटला आहे. ...

राखीपासून विभक्त झाल्यानंतर रितेशने घेतला महत्त्वाचा निर्णय; पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | ritesh singh shares a video with ex wife rakhi sawant says need to erase these memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखीपासून विभक्त झाल्यानंतर रितेशने घेतला महत्त्वाचा निर्णय; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ritesh singh: अलिकडेच रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राखीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा? - Marathi News | salman khan kisses vishal kotian girlfriend payal shetty at bigg boss after party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने केलं बिग बॉसफेम Vishal Kotianच्या गर्लफ्रेंडला किस; संतापलेल्या अभिनेत्याने घेतला भाईजानसोबत पंगा?

Vishal Kotian: सलमान खानने अलिकडेच बिग बॉस १५ च्या स्पर्धकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये विशाल कोटियनची गर्लफ्रेंड पायल शेट्टीनेदेखील हजेरी लावली होती. ...

बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आहे कोट्यावधींची मालकीण, शोमध्ये येण्यासाठी घेतले इतके लाख - Marathi News | Bigg boss 15 winner tejasswi prakash fees for show know her net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आहे कोट्यावधींची मालकीण, शोमध्ये येण्यासाठी घेतले इतके लाख

तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या १५व्या सीझनची विजेती  (Bigg Boss 15 Winner)ठरली. ...

'बॅकलेस टॉप'मध्ये उर्फी जावेदनं केला 'कच्चा बादाम' गाण्यावर डान्स; फॅन्सनं उडवली खिल्ली, पाहा Video - Marathi News | In 'Backless Top', Urfi Javed danced to the song 'Raw Almonds'; Fans make fun of it, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅकलेस टॉप'मध्ये उर्फी जावेदनं केला 'कच्चा बादाम' गाण्यावर डान्स; फॅन्सनं उडवली खिल्ली, पाहा Video

'बिग बॉस ओटीटी'तून बाहेर पडल्यानंतर इंटरनेट सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टाइक आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे उर्फी जावेद हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ...