लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss Contestants : ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण? - Marathi News | bigg boss 16 bigg boss ott participant bb marathi fame jay dudhane might be the part of this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण?

Bigg Boss Contestants List: हिंदी ‘बिग बॉस’च्या संभाव्य स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तूर्तास 17 कलाकारांची यादी समोर आली आहे. ...

आंटी म्हणत मोठ्या वयाच्या बायकांना टोमणे कसले मारता? शमिता शेट्टीसारखे अनुभव तुम्हालाही येतात.. - Marathi News | Aunty, how do you taunt older women? You also get experiences of Age Shaming like Shamita Shetty. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंटी म्हणत मोठ्या वयाच्या बायकांना टोमणे कसले मारता? शमिता शेट्टीसारखे अनुभव तुम्हालाही येतात..

Shamita shetty about age shaming, Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात वयावरुन शेरेबाजी केल्यानंतर शमिता शेट्टी सांगते तिचा संघर्ष ...

या जगात हे काय सुरू आहे? आत्महत्येची अफवा उडाली अन् उर्फी जावेद वैतागली...!! - Marathi News | RIP post about Urfi Javed, actress expressed concern said what happening in this world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या जगात हे काय सुरू आहे? आत्महत्येची अफवा उडाली अन् उर्फी जावेद वैतागली...!!

 Uorfi Javed Fake Death News: होय, आत्तापर्यंत उर्फीला केवळ धमक्या मिळत होत्या. पण आता तिने आत्महत्या केल्याची खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ...

Bigg Boss 16 Update: बलात्कारचा आरोप असलेला बॉलिवूडचा अभिनेता दिसणार 'बिग बॉस 16'मध्ये? - Marathi News | Bigg Boss 16 Update: Bollywood actor accused of rape to appear in 'Bigg Boss 16'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 Update: बलात्कारचा आरोप असलेला बॉलिवूडचा अभिनेता दिसणार 'बिग बॉस 16'मध्ये?

वादग्रस्त शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) लवकरच सुरू होणार आहे. आतापर्यंत अनेक स्टार्सची नावे समोर आली आहेत आणि त्यापैकी एक नाव आहे, ज्याचे करिअर एका आरोपामुळे उद्ध्वस्त झाले होते आणि आता तो अभिनेता पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे ...

सिद्धू मुसेवालासारखी Bigg boss फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; 10 लाखांच्या खंडणीची केली मागणी - Marathi News | bigg boss fame manu punjabi gets death threatened to be killed like singer sidhu moosewala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धू मुसेवालासारखी Bigg boss फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी

Manu punjabi: 'बिग बॉस 10' चा स्पर्धक मनु पंजाबी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मनु पंजाबीने पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार दाखल केली. ...

करण कुंद्रा अन् तेजस्वी प्रकाशचा बाथटबमधील फोटो लीक; सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | karan kundrra tejasswi prakash getting cozy in bathtub instagram photo viral tejran romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण कुंद्रा अन् तेजस्वी प्रकाशचा बाथटबमधील फोटो लीक; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Karan kundrra -tejasswi prakash: या फोटोमध्ये दोघंही बाथटबमध्ये बसले असून करणच्या हातात एक बाटली दिसून येत आहे. ...

Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये ! - Marathi News | Bigg boss ott 2 makers to approach munawar faruqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉक अप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता तो आणखी दोन शोमध्ये दिसणार आहे. ...

शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन - Marathi News | shehnaaz gill fees kabhi eid kabhi diwali salman khan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन

Shehnaaz gill: पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे. ...