Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 16, Raj Kundra: बॉलीवूड अभिनेता सलमान खान सुत्रसंचलन करत असलेल्या बिग बॉस या रिआलिटी शोचा १६ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल कोलमडून गेली होती. त्यानंतर शहनाज गिलने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. अनेक महिन्यांनंतर जेव्हा शहनाज गिलने सोशल मीडियावर पुनरागमन केले तेव्हा सर्वांना चकीत केले होते. ...
Sonali Phogat death : ‘बिग बॉस 14’मुळे चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अशात आता सोनाली यांच्या बहिणीनं खळबळजनक आरोप केला आहे. ...
Bigg Boss 16 : होय, ‘बिग बॉस 16’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक भाग घेतील, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हो, बीबी हाऊस आतून कसं दिसणार? यावेळी या शोची थीम काय असणार? याचा खुलासा मात्र झाला आहे. ...
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा सीझन-४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
Divya Agarwal: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक प्रचंड चेंज झाला असून तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. या ...