या टास्कचं नाव आहे चिऊ ताई चिऊ ताई दार उघड... नाव जरी गोड असलं तरी हा टास्क मात्र भयानक आहे. या टास्कमध्ये सर्व महिला सदस्यांना सायकल रिक्षाचालक अंगणाची सैर करायला नेणार होते. पण टास्क जिंकण्याच्या धडपडीत सगळा गोंधळ झाला आणि मीरा डोक्यावर आपटली तर म ...
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सगळ्याच लक्ष अभिनेत्री गायत्री दातार हिच्याकडे आहे ती कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येणार याकडे सगळ्याचे डोळे आहेत... तिचा स्वभाव तिच बिग बॉस मराठीच्या घरातला वावर कसा असणार एवढच नव्हे तर ती घरातल्या मंडळीसोबत कशी वागण ...
अविष्कार दारवेकरने त्याच्या Ex Wife स्नेहा वाघ साठी 'बिग बॉस च्या घरात एक कविता केलेय. या कवितेतून अविष्कारला स्नेहाला काय सांगायचे आहे का? आणि यावर स्नेहाची काय प्रतिक्रिया येतेय... हे पाहणे उत्सुकता वाढवणारे आहे. ...
रिल लाईफबद्दल माहिती असले तरी रिअल लाईफबद्दल फारशा गोष्टी चाहत्यांना माहिती नसतात. बिग बॉस मराठी ३ शोमध्ये झळकत असलेला अक्षय वाघमारे हा अरु गवळी यांचा जावयी आहे. ...
मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे. ...