Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीने नुकताच बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित केला आणि प्रोमोला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अवघ्या १२ तासांत २.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ...
'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. कोकण हार्टेड गर्लने यामागची स्टोरी सांगितली आहे. ...
'Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या दमदार सीझननंतर आता सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...
सूरजनंतर आता बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. घनश्यामने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे या चर्चा रंगल्या आहेत. ...
Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने नेटकऱ्यांना दृष्ट कोणी लावली असेल, असा सवाल केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...