लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १४

बिग बॉस १४, मराठी बातम्या

Bigg boss 14, Latest Marathi News

Bigg Boss 14 : :  बिग बॉस हा कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा रिअ‍ॅलिटी शो असून या शोचा यंदाचा 14 वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो...
Read More
शुभमंगल सावधान..! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत, पहा हा व्हिडीओ - Marathi News | Rahul Vaidya and Disha Parmar are stuck in a wedding bed, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान..! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले लग्नबेडीत, पहा हा व्हिडीओ

बिग बॉस १४ मधून चर्चेत आलेला गायक राहुल वैद्यने अखेर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले आहे ...

या कारणासाठी बिग बॉसमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा लिलाव करणार रुबिना दिलैक - Marathi News | For This Reason Rubina Dilaik to Auction Gown Worn In Bigg Boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणासाठी बिग बॉसमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा लिलाव करणार रुबिना दिलैक

बिग बॉसची विनर घोषित करण्यात आले त्या क्षण रुबीनाने आकर्षक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते. ...

प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर विकास गुप्ताने केला असा खुलासा, वाचून बसेल धक्का - Marathi News | Vikas Gupta has revealed that he dated late actor Pratyusha Banerjee for a while | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर विकास गुप्ताने केला असा खुलासा, वाचून बसेल धक्का

विकास गुप्ताने पुन्हा एकदा पर्सनल लाईफबद्दलचा मोठा व धक्कादायक खुलासा केला आहे. काय म्हणाला विकास गुप्ता? ...

'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल - Marathi News | Bigg Boss Fame Jasmin Bhasin forget wearing pant as she moves out with her new Puppy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल

अभिनेत्रीचे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला असंख्य प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ? ...

कॅरी मिनाटीला आत्ता कुठे आठवला ‘बिग बॉस’! शेअर केला नवा रोस्ट व्हिडीओ - Marathi News | YouTuber Carry Minati Trolls Bigg Boss Contestants brutally roasts rubina dilaik rahul vaidya jaan kumar sanu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅरी मिनाटीला आत्ता कुठे आठवला ‘बिग बॉस’! शेअर केला नवा रोस्ट व्हिडीओ

Carry Minati Roast Video : सुमारे 4 महिन्यानंतर कॅरी मिनाटीने एक नवा रोस्ट व्हिडीओ अपलोड केला आहे. 21 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.  ...

अर्ध्या रात्री एअरपोर्टवर राहुल वैद्य-दिशा परमारचा ‘इश्क वाला लव्ह’, लोक म्हणाले, फुल्ल ड्रामा - Marathi News | rahul vaidya left for taking part in khatron ke khiladi disha parmar said please do not go | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्या रात्री एअरपोर्टवर राहुल वैद्य-दिशा परमारचा ‘इश्क वाला लव्ह’, लोक म्हणाले, फुल्ल ड्रामा

Rahul Vaidya left for Khatron Ke Khiladi 11 : बाहेर कॅमेरे लखलखत होते आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले राहुल व दिशाला निरोपाचा क्षण जवळ येताच आपल्या भावना रोखता येत नव्हत्या. ...

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे भावाचे निधन - Marathi News | bigg boss 14 fame nikki tamboli brother passes away due to corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे भावाचे निधन

Nikki Tamboli : निक्कीचा 29 वर्षांचा भाऊ जतिन तंबोलीचे याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. निक्कीने भावाच्या निधनाची बातमी शेअर करत, भावुक पोस्ट लिहिली. ...

बोल्डनेसमध्ये बिग बॉसच्या निक्की तंबोलीने तोडले सगळ्यांचे रेकॉर्ड,सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | Bigg Boss 14’s Nikki Tamboli Goes Bold As She Exposes Her For Photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये बिग बॉसच्या निक्की तंबोलीने तोडले सगळ्यांचे रेकॉर्ड,सोशल मीडियावर धुमाकूळ

पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाले आहे. सध्या चाहत्यांच्या नजरा वेधून घेण्याठी निक्की तंबोली बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे. ...