लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा - Marathi News | Shirur Lok Sabha Constituency - Sharad Pawar criticizes PM Narendra Modi and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार - Marathi News | Before the assembly elections they will do my Arvind Kejriwal- Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार

लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त डोर्लेवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.... ...

उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात होणार लढत - Marathi News | ]fight between amol kirtikar and ravindra waikar will take place in north west mumbai for lok sabha election 2004 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात होणार लढत

या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि येथील मतदारांचे लक्ष लागले होते. ...

कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा - Marathi News | There will be a three-way fight in Kalyan; Announcement of 3 more candidates from Vanchit for Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा

लोकसभेसाठी आणखी तीन जागांवर वंचितकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

बीड लोकसभेत १९९६ मध्ये महिलांमध्येच रंगली लढत; कोण होत्या उमेदवार? कोणी मारली बाजी? - Marathi News | In Beed Lok Sabha in 1996, it was a women-only contest; Who were the candidates? Who won? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभेत १९९६ मध्ये महिलांमध्येच रंगली लढत; कोण होत्या उमेदवार? कोणी मारली बाजी?

तीन प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवार देऊन लढवली होती लोकसभा निवडणूक ...

मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai North West Loksabha Election - I am not a new candidate, my work is my brand; Ravindra Waikar's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया

loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे.  ...

शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार? - Marathi News | Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. ...

मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी नोकरदारांसाठी टपाली मतदानाचा पर्याय - Marathi News | Postal voting option for government employees to avoid disenfranchisement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी नोकरदारांसाठी टपाली मतदानाचा पर्याय

मराठवाड्यात ३२० बुक, तर ७१७ पोस्टल बॅलेट रवाना ...