लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
सारीपाट: श्रीपाद की खलप? भाजपाचे पारडे जड, काँग्रेसला करावी लागेल कसरत - Marathi News | who will win north goa lok sabha election 2024 bjp shripad naik or congress ramakant khalap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: श्रीपाद की खलप? भाजपाचे पारडे जड, काँग्रेसला करावी लागेल कसरत

श्रीपाद नाईक हे अजातशत्रू ते कुणाला दुखवत नाहीत. ...

नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar attacks pm Narendra Modi in akluj rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात

अकलूज येथील सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार समाचार घेतला आहे. ...

नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Ajit Pawar has announced that he will make MLA Makarand Patils brother Nitin Patil as an MP in June | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा

अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी - Marathi News | Dynasty in Beed; Third generation of Pawar, Kshirsagars and second generation of Munde, Mundada, Solanke, active | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी

या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे. ...

१८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा  - Marathi News | won with 18 percent of the vote but lost with 32 percent of the vote; An account of Chandrakant Khaire's victories and defeats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा 

चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेले चंद्रकांत खैरे यावेळी देखील आहेत रणांगणात ...

"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा - Marathi News | "Reservation limit will be 73 percent..." Rahul Gandhi's announcement at the Grand Alliance meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला.... ...

संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..." - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Prakash Ambedkar is insulting a woman, Statement by Uddhav Thackeray group leader Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."

Loksabha Election - प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी हे पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केल्यानंतर संजय राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर केले आहे.  ...

माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - NCP candidate Sunetra Pawar's appeal to the people, I will justify your trust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन

Baramati Loksabha Election - प्रचार काळात ज्या ज्या लोकांनी मी भेटले, त्यांच्या डोळ्यात आस होती, त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन, जनतेचा हा विश्वास मला बळ देत होते. आगामी काळात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी काम करेन असा विश्वास महायुतीच्या उमेदवार ...