मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
Big Bash League Latest News FOLLOW Big bash league, Latest Marathi News ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
BBL 2021-22 : बिग बॅश लीगमध्ये मंगळवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच पाहायला मिळाला. ...
Big Bash League 2021ला आजपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात सिडनी सिक्सर्स संघानं ( Sydney Sixers) विक्रमी कामगिरी करून दाखवली. ...
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये ( Women's Big Bash League) भारतीय खेळाडू कमाल करताना दिसत आहेत. ...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये ( BBL) नव्या नियम आणण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
Wimbledon Final 2021: ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आणि झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला गटाची फायनल होणार आहे. ...
India vs England, 2nd ODI : वन डे मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंड संघाला दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले. कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि सॅम बिलिंग यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. ...
सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद दिले. पण, अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता. ...
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात खेळण्यासाठी दाखल झाला आहे. ...