ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
India vs England, 2nd ODI : वन डे मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंड संघाला दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले. कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि सॅम बिलिंग यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League).. ...