लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॅश लीग

Big Bash League Latest News , मराठी बातम्या

Big bash league, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
Read More
Mohammad Hasnain : पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; BBLमधील तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी, PCB म्हणते... - Marathi News | Pakistan fast bowler Mohammad Hasnain has been banned from bowling after biomechanical testing in Lahore confirmed his action was illegal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी

पाकिस्तानचा भविष्याचा स्टार म्हणून या गोलंदाजाचा खूप गाजावाजा झाला. बिग बॅश लीगमध्ये त्याने पदार्पणातच पराक्रम केला, परंतु त्याच्या गोलंदाजीबाबत अनेकांनी तक्रार केली आणि अखेर.... ...

Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास! - Marathi News | Ash Barty has been crowned Australia’s first Australian Open champion in 44 years after she won a tense final over Danielle Collins. | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास!

Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अ‍ॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...

BBL Final: विजयाचं भयानक सेलिब्रेशन; Perth Scorchersच्या खेळाडूच्या नाकातून वाहू लागले रक्त अन्... Video  - Marathi News | BBL Final: Jhye Richardson left with bleeding nose during Perth Scorchers' title-winning celebrations, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचं भयानक सेलिब्रेशन; Perth Scorchersच्या खेळाडूच्या नाकातून वाहू लागले रक्त अन्... Video 

Perth Scorchers' title-winning celebrations - पर्थ स्कॉचर्स संघानं बिग बॅश लीग २०२२ ( Big Bash League 2022) चे जेतेपद नावावर केले. ...

BBL : ६ चेंडू विजयासाठी हव्या होत्या १२ धावा, पहिल्या २ चेंडूत पडल्या २ विकेट्स, तरीही मिळवला विजय  - Marathi News | BBL: 12 runs needed for 6 ball victory, 2 wickets in first 2 balls, still won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ चेंडू विजयासाठी हव्या होत्या १२ धावा, पहिल्या २ चेंडूत पडल्या २ विकेट्स, तरीही मिळवला विजय 

BBL Updates: क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखले जाते. याचाच प्रत्यय आज बिग बॅश लीगमध्ये आला. सिडनी सिक्सर्सने अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये अॅडिलेड स्ट्रायकर्सला चार विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

IPL 2022 Mega Auctionमध्ये 'या' दोन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार; एकानं BBLमध्ये पटकावलाय सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार - Marathi News | IPL 2022 Mega Auction: Australian opener Ben McDermott and West Indies allrounder Romario Shepherd Hoping to Bag Maiden Deals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Mega Auctionमध्ये 'या' दोन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार...

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ...

Cameron Boyce double hat-trick : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, ट्वेंटी-२०त कॅमेरोन बॉयसनं 'डबल हॅटट्रिक' घेतली, Video  - Marathi News | Cameron Boyce takes 'unbelievable' double hat-trick in BBL; becomes first to achieve feat in tournament, Sydney Thunder won by 1 run, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, ट्वेंटी-२०त कॅमेरोन बॉयसनं 'डबल हॅटट्रिक' घेतली, Video 

Cameron Boyce double hat-trick : बिग बॅश लीगमध्ये बुधवारी मोठमोठे विक्रम झाले. ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद १५४ धावांची खेळी केली आणि BBLमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी १५४ धावा, २६ चेंडूंत कुटल्या ११२ धावा; मार्कस स्टॉयनिसनंही ३१ चेंडूंत चोपल्या ७५ धावा  - Marathi News | GLENN  Maxwell becomes the first player to score 150 runs in a single match in BBL history, Marcus Stoinis scored an unbeaten 75, Melbourne Stars 2 for 273 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी १५४ धावा, २६ चेंडूंत कुटल्या ११२ धावा; मार्कस स्टॉयनिसच्या नाबाद ७५ धावा

GLENN MAXWELL HITS A TON IN 41 BALLS - बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ग्लेन मॅक्सवेलची आतषबाजी अनुभवायला मिळाली. ...

Unmukt Chand : भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं इतिहास रचला; BBLमध्ये पहिला भारतीय खेळला, पण... - Marathi News | Unmukt Chand becomes first Indian male player to play the Big Bash League, but he dismissed for 5 runs, Hurricanes won by 6 runs against Renegades  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unmukt Chand : भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं इतिहास रचला; BBLमध्ये पहिला भारतीय खेळला, पण...

Unmukt Chand makes his BBL debut : भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद यानं मंगळवारी इतिहास घडवला. ...