शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

क्रिकेट : १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 

क्रिकेट : What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 

क्रिकेट : SRH vs PBKS Live : भुवनेश्वर कुमारची चतुराई, हेनरिच क्लासेनची चपळाई! पाहा भन्नाट अन् दुर्मिळ विकेट, Video 

क्रिकेट : आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी पत्करली शरणागती? कुलदीपने सांगितलं यशामागचं 'सीक्रेट'

क्रिकेट : कुलदीप यादवचा वर्ल्ड रेकॉर्ड! बर्थ डे बॉयने केली कमाल, असा विक्रम कधीच झाला नव्हता

क्रिकेट : W,1,W,W,1,0,W,0,W! डेथ ओव्हर स्पेशालिस्ट; भुवनेश्वर कुमारने घेतल्या ९ चेंडूंत ५ विकेट्स, Video 

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारचा 'क्लास', अचानच चेंडूनं मार्ग बदलला अन् त्रिफळा उडाला, VIDEO

क्रिकेट : Asia Cup 2023 : टीम इंडियात नवख्या खेळाडूंची एन्ट्री अन् ५ जणांचा पत्ता कट; धवन, भुवीलाही वगळलं

क्रिकेट : युवा खेळाडू जोमात, सीनियर्स कोमात! ५ खेळाडू जे कदाचित भारतीय संघात आता दिसणार नाहीत