भारत व भूतानमधील अधिकृत राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूतानमध्ये जाणाºया भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामधून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव, लष्करप्रमुख बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भू ...