लोहमार्ग पोलीस सातत्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांंवर लक्ष ठेवून आहेत. चोरट्यांवर कारवाई करीत असून वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत. ...
ज्या विद्यार्थ्यांचे वडील कोरोनाने मृत्यू पावले आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरू करण्यात आले आहे. ...
कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रंटलतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...