शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भूपेंद्र पटेल

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 

Read more

राष्ट्रीय : गणेशोत्सवातही घरी साजरी होतेय 'दिवाळी', भुपेंद्र पटेलांच्या कुटुंबीयांना अत्यानंद

राष्ट्रीय : Gujarat: विजय रुपाणी-नितीन पटेल नेतृत्वात निवडणूक लढवणार होते; २७ दिवसांत भाजपानं निर्णय बदलला

राष्ट्रीय : भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये आज शपथविधी, भाजप आमदारांकडून एकमताने निवड

राष्ट्रीय : मुख्यमंत्री बदलले, आता पुढे काय..? मोदी-शहा गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : Announcement of New CM of Gujarat: भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत निर्णय

राष्ट्रीय : मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला