पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
भूमी पेडणेकर FOLLOW Bhumi pednekar, Latest Marathi News
१९७८ साली एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...
अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ...
तेलगू चित्रपट भागमतीचा हिंदी रिमेक 'दुर्गामती' असून राजकीय भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती फिरणारी एक हॉरर सस्पेन्स कहाणी आहे. ...
वडिलांसोबत फोटोत दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
'दम लगा के हैश्शा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या भूमीला अॅक्टिंग स्कूलमधून काढून टाकण्यात आलं होतं. ...
सध्या ती प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत असते. ...