भिवंडीमधील गुंदवली परिसरात असलेल्या गणेश कम्पाऊंडमधील गोडाऊनला भीषण आग लागली असून, सुमारे सहा तासांपासून ही आग धुमसत आहे. अग्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
भिवंडी : शहरात वाडा रोडवरील मेट्रो हॉटेलजवळ ग्राहकाच्या शोधात असलेल्या पिस्टल विक्रेत्यास पोलीसांनी झडप घालून पकडले.शहापूर-आसनगाव येथून दुचाकीवरून आलेल्या पिस्टल विक्रेत्याची पोलीसांनी झडती घेतली असता त्याच्या बॅगेत तीन पिस्तोल व १३ काडतूस मिळून आली. ...
भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील गरोदर असताना ती मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केल ...
भिवंडी : शासनाकडून आॅनलाईन कार्यालयीन कामे करण्यावर भर देत असताना भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड बंद असल्याचे आज उघडकीस आल्याने सरकार जरी आॅन लाईन असले तरी पालिकेचे अधिकारी आॅफ लाईन असल्याचे आढळून आले.शासनामार्फत भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड सुरू अस ...
भिवंडी : बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी भावाने तीच्या प्रियकरावर हॉटेलमधील चाकूने वार केल्याची घटना निजामपूर भागातील रामभूवन हॉटेलमध्ये घडली.आशिष जयवंत शिगवण(२५)असे जखमी प्रियकराचे नांव असुन तो आपल्या आईवडीलांसोबत शहरातील कापआळी येथे रहातो. त ...
भिवंडी : शहरातील तेलुगू समाजाच्या हजारों कुटूंबांनी नववर्षाच्या दिवशी ‘पछडी’ प्रथेच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने मातीचे मडके खरेदी केले.त्यामुळे शहरात गेल्या तीन दिवसांपासून मातीच्या मडक्यांची चांगलीच लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल झाली.शहरात कामत ...
भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील कोन गावात रस्त्यालगत असलेल्या राममंदिर शेजारील वखारीतील कारखान्यात दुपारनंतर आग लागून त्यामध्ये विविध साहित्याचे सामान जळून खाक झाले. या घटनेने परिसरांत घबराट पसरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.कोन गावात लाकडाच्या व ...
भिवंडी : शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णांची जखम शिवण्यासाठी(टाके घालण्यासाठी) लागणा-या धाग्यांचे अवैधपणे उत्पादन करणा-या कंपनीवर केंद्रीय अन्न व औषधे विभागाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.तालुक्यातील सावंदे गावात साईनाथ कंपाऊण्डमध् ...