भिवंडी : तालुक्यातील कुहे गावातील भंडारपाडा या आदिवासी वसाहतीत बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन बक-या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.या प्रकरणी उशीरा नोंद घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.कुहे ...
भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेल ...
मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. ...
भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे ...
भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगर ...
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे. ...