भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सां ...
भिवंडी: प्रियकराने जवळ केलेल्या तरूणीस दूर करण्याच्या हेतूने त्याच्या प्रेयसीने गुंगीचे पाणी पाजून त्या तरूणीवर दुस-याकरवी अत्याचार करवीला. या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणा-या त्या प्रेयसीसह पिडीत तरूणीवर ...
भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीव ...
भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या ...
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्ग व कल्याण-भिवंडी राज्यमार्गावर रात्रीच्या वेळी वहाने अडवून वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवित पैश्याची मागणी करणारे , तसेच पैसे न दिल्यास निर्दयीपणे त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांना ता ...
भिवंडी : ठाण्यातील कळवा ठाणे येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नुकतीच अटक केली असून त्यांच्या कडून ५०० व १००० दराच्या १ कोटी ६८ लाख ५०हजार रु पये जुन्या नोटा जप्त केल्या आहेत .भिवंडी गुन्हे शाखेच ...