लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण - Marathi News | coronavirus: Covid Care Center at Bhiwandi Mosque, excellent example of social harmony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. ...

वेअरहाउसिंगचे तब्बल ९७ टक्के व्यवहार भिवंडीत, पनवेलमध्ये झाली उर्वरित ३ टक्के व्यवहारांची नोंद - Marathi News | 97% of warehousing transactions in Bhiwandi, 3% in Panvel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेअरहाउसिंगचे तब्बल ९७ टक्के व्यवहार भिवंडीत, पनवेलमध्ये झाली उर्वरित ३ टक्के व्यवहारांची नोंद

सध्या मुंबईचे डेव्हलपमेंट पोटेन्शियल १.३७ आहे. त्यानुसार सध्याच्या जागेमध्ये आणखी ३७ टक्के वाढ करण्यास वाव असल्याचेही हा अहवाल सांगतो. ...

भिवंडीत सेना-भाजपचा घरोबा, पं.स. सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसाठी आले एकत्र - Marathi News | Sena-BJP allay in Bhiwandi, both party came together for the election of Panchayat Samiti election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत सेना-भाजपचा घरोबा, पं.स. सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसाठी आले एकत्र

शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही सेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक झाली. शिवसेनने सभापतीपद आपल्याकडे ठेवले तर उपसभापतीपद भाजपला सोडले. ...

भिवंडीत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पंचसूत्री कार्यक्रम - Marathi News | Bhiwandi Commissioner Dr. Pankaj Asia's Panchasutri program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आयुक्त डॉ. पंकज आशिया यांचा पंचसूत्री कार्यक्रम

प्रतिबंधित क्षेत्रातील जनजागृती करणे आणि यासाठी सामाजिक संस्था, दक्ष नागरिकांची मदत घेणे, असा पंचसूत्री कार्यक्रम आयुक्तांनी सादर केला. ...

CoronaVirus News: आठ महिन्यांच्या चिमुरडीची कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus News: Eight-month-old Chimurdi overcomes Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: आठ महिन्यांच्या चिमुरडीची कोरोनावर मात

नऊ दिवसांपूर्वी या मुलीच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

'सलमान खान वाटतोय पैसे आणि जेवण', या अफवेमुळे हजारो लोकांनी केली रस्त्यावर गर्दी - Marathi News | rumours of salman khans visit triggers gathering in bhiwandi tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सलमान खान वाटतोय पैसे आणि जेवण', या अफवेमुळे हजारो लोकांनी केली रस्त्यावर गर्दी

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले. ...

coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका - Marathi News | coronavirus: four worker rascue from jungel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका

व्यवस्थापनाने गोडावून बंद असल्यामुळे हाकलवुन लावल्याने पायी पायी आपल्या प्रांतात निघालेले 4 मजूर  कसारा घाटातील उंट दरीत अडकले होते ...

Coronavirus: भिवंडीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, शहर व ग्रामीण भागातील एकूण संख्या पोहोचली १२ वर - Marathi News | Coronavirus: An increase in the number of coronaviruses in Bhiwandi, the total number is 12 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: भिवंडीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, शहर व ग्रामीण भागातील एकूण संख्या पोहोचली १२ वर

Coronavirus: शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. ...