अभंग माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, अशा अभंगांसह विविध गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे. ...
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यंदाही मागीलवर्षीप्रमाणे मुकुंदनगर भागात पाच दिवस रसिकांना मेजवानी मिळणार आहे. यंदाचे महोत्सवाचे ६७वे वर्ष आहे. ...