लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भीमसेन जोशी

भीमसेन जोशी

Bhimsen joshi, Latest Marathi News

Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर - Marathi News | Adnan Sami's piano sounds were heard for the first time on the stage of 'Sawai' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

मला प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: वयाच्या ९७ व्या वर्षीही ‘सवाई’त टाळवादनाचा गजर! १९७५ पासून टाकळकर करतायेत टाळवादन - Marathi News | Even at the age of 97, there is a lot of applause in 'Sawai'! Takalkar has been clapping since 1975 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयाच्या ९७ व्या वर्षीही ‘सवाई’त टाळवादनाचा गजर! १९७५ पासून टाकळकर करतायेत टाळवादन

पंडित भीमसेन यांच्यासोबत शेवटपर्यंत वाजवत होतो, हे सांगत असताना टाकळकर यांना खूप गहिवरून आले ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: "आता करिअर म्हणूनही तबलावादनाकडे वळतायेत", तबलावादक सावनी तळवलकरांच्या भावना - Marathi News | Now I am turning to tabla playing as a career says tabla player Sawani Talwalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''आता करिअर म्हणूनही तबलावादनाकडे वळतायेत'', तबलावादक सावनी तळवलकरांच्या भावना

घरामध्ये तबलावादनाचे धडे लहानपणापासूनच मिळाळ्याने मी यात करिअर करायचे ठरवले ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: सवाई गंधर्व ७० व्या स्वरयज्ञाला आजपासून सुरुवात - Marathi News | The 70th Swarayagya of Sawai Gandharva begins today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व ७० व्या स्वरयज्ञाला आजपासून सुरुवात

प्रथम भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस. बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ. कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होणार ...

सुधीर फडकेंचा ध्यास, लतादीदींनी विकलेल्या बांगड्या अन्..., असा बनला सावरकरांवरील पहिला सिनेमा - Marathi News | First movie on Savarkar name veer savarkar produced by sudhir phadke based on people fund raise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधीर फडकेंचा ध्यास, लतादीदींनी विकलेल्या बांगड्या अन्..., असा बनला सावरकरांवरील पहिला सिनेमा

सावरकरांवरील पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशींसारख्या महान गायकांनी पुढाकार घेतलेला. कसा होता सिनेमाच्या निर्मितीमागचा प्रवास? जाणून घ्या ...

पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव - Marathi News | Pt. Bhimsen Joshi Classical Music Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

यशवंत नाट्य मंदिरात रंगणार सांगितीक कार्यक्रम ...

तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार - Marathi News | Begum Parveen Sultana's singing has emerged as a sixty-year-old singer, despite her poor health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

आलाप घेतल्यानंतर दम लागत असल्याचे रसिकांना कळत होते, तरीदेखील बेगम परवीन सुलताना यांनी आपली पेशकश जारी ठेवली ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार - Marathi News | Sarod's melodious tunes and pandit Kashalkar vocals brightened the second half in Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोदचे धीरगंभीर सूर आणि पं. कशाळकर यांच्या गायकीने उत्तरार्ध रंगतदार

पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी ‘सवाई’च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले ...