लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भीमाशंकर

भीमाशंकर

Bhimashankar, Latest Marathi News

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर - Marathi News | In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ...

Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन - Marathi News | Jangalvasti Bhimashankar Maharaj Ki Jai Thousands of devotees took darshan of Bholenath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन

दुसऱ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवचा जयघोष करत पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ...

Shravan Somvar: हर हर महादेव...! श्रावण सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी - Marathi News | Har Har Mahadev Shravan somvar at the feet of millions of devotees Bholenath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar: हर हर महादेव...! श्रावण सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत भाविकांनी पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले ...

Ujani Dam: उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास - Marathi News | Ujani Dam: Where does the water come from in Ujani Dam.. Read the journey of water coming into Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास

भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे. ...

Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Many accidents during monsoon tourism Important decision of Bhimashankar forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय

लोणावळ्यातून एक कुटुंब वाहून गेले तर आज पुन्हा एक तरुण धबधब्याखाली उडी मारल्याने वाहून गेला ...

Pune: डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झपाट्याने झाले रिकामे, आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा - Marathi News | The catchment area of Dimbhe Dam has been emptied rapidly, the tribals are suffering from drought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झपाट्याने झाले रिकामे, आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा

डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व यावा धरणाचा फुगवटा या गावांच्या उशाल असूनही या गावांतील आदिवासी बांधवांना वाटीने झऱ्यातून पाणी टिपावे लागत आहेत... ...

घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात - Marathi News | Why is Holi important to the people of Konkan, in the traditional Holi spirit of Bhimashankar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात

भीमाशंकरमधील होळी पेटविण्याचा मान येथील लोहकरे कुटुंबाला आहे.... ...

भीमाशंकर मंदिरात तोकडे व अशोभनीय कपडे चालणार नाहीत; देवस्थानचा निर्णय - Marathi News | In Bhimashankar Temple untidy and inauspicious clothes will not work Decision of the temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर मंदिरात तोकडे व अशोभनीय कपडे चालणार नाहीत; देवस्थानचा निर्णय

भीमाशंकर मंदिर परिसरात वस्त्र संहितेच्या सूचना असलेले फलक लावण्यात आले असून लोकांनी याचे काटेकोर पालन करावे ...