लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद - Marathi News | Tense in state after Bhima - Koregaon incident | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद

फलटणमध्ये एसटीवर दगडफेक, एक प्रवासी गंभीर जखमी - Marathi News |  In Phaltan, a passenger has been injured, a passenger seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये एसटीवर दगडफेक, एक प्रवासी गंभीर जखमी

जिंती नाका परिसरात पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटीवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.  मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.  ...

औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी - Marathi News | Stone pelting In Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड - Marathi News | The Bhima-Koregaon case was closed in Ahmednagar district, vehicles collapsed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड

नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली. ...

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी  - Marathi News | Korgaon Bhima collapses in bulge in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी 

पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे ...

कोरेगाव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात; तरुणाचा मृत्यू - Marathi News |  Polling, arson, and situation in Koregaon Bhima; The death of the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात; तरुणाचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ...

'भीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये, प्रकरण वाढवू नये', शरद पवार यांचं आवाहन - Marathi News | sharad pawar appeal on bhima koregaon issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भीमा-कोरेगाव घटनेला कोणताच रंग देऊ नये, प्रकरण वाढवू नये', शरद पवार यांचं आवाहन

घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ...

भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Bhima Koregaon case lodged in Solapur, pelted stones, auctioned off, road blockade | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. ...