पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे. ...
लासलगाव. -कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र लासलगाव आगाराची ‘मनमाड मुक्कामी मनमाड- लासलगाव’ ही बस बुधवारी सकाळी अज्ञात युवकांनी काचा फोडून नुकसान केले ...
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़ ...
कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी, ३ जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...
सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जाऊ नये म्हणून शहरात १२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. ...