पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण मिळत आहे. कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर ...
महाराष्ट्र बंदमुळे मुंबईच्या विविध भागात रास्ता रोको, मोर्चे आंदोलने सुरु असली तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. ...
सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस ...