पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
अकोला: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतीसाद देताना अकोला शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. ...
कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. ...
सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात बंद संमिश्र असेल, असे चित्र दिसत होते. मात्र भीमसैनिकांनी जागोजागी काढलेल्या मोर्चांमुळे बंद १०० टक्के यशस्वी झाला. ...