लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
वाशिम जिल्हय़ात कडकडीत बंद : महामार्गावर रास्ता रोको, दगडफेकीच्या घटना - Marathi News | Stop the road in Washim district: stop the road on the highway, the stone-throwing incident | Latest vashim Photos at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हय़ात कडकडीत बंद : महामार्गावर रास्ता रोको, दगडफेकीच्या घटना

नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू - Marathi News | In Nagpur, the shops and emergency arrangements of drugs have opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार ना ...

नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप - Marathi News | By burning tyres on road at various places observed Band at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, श ...

नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड - Marathi News | During Nagpur Band , 10 buses of Municipal corporation damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड

भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेव ...

महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप  - Marathi News | In Maharashtra, the allegations against the Dalits are supported by the BJP, the Goa state, AAP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप 

देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे. ...

भीमा कोरेगाव हिंसाचारविरोधात उपराजधानीत कडकडीत बंद - Marathi News | Against the violence of Bhima Koregaon Subcapital closed fully | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा कोरेगाव हिंसाचारविरोधात उपराजधानीत कडकडीत बंद

भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे व ...

शाहूनगरीच्या परंपरेला गालबोट, कोल्हापुरात प्रचंड दगडफेक, वाहनांची तोडफोड - Marathi News | The tradition of Shahagari is a big stone block in Kolhapur; | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूनगरीच्या परंपरेला गालबोट, कोल्हापुरात प्रचंड दगडफेक, वाहनांची तोडफोड

बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक - Marathi News | Bandala blasts in Nashik; Stoning on 'Shivshahi' standing in a new central bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

शहरात महापालिका हद्दीमध्ये कुठल्या उपनगरीय भागात बसवर दगड फेक झाल्याची नोंद नाही; मात्र संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बंद मागे घेतला गेल्यानंतर काही समाजकंटकांनी बसस्थानकात प्रवेश करत घोषणाबाजी केली. यावेळी नाशिक-पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवनेर ...