लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान   - Marathi News | 65 losses on the bus, ST-PMP loss of 15 lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. ...

कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत - Marathi News |  In both the groups, the name of the village is defamed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत

कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बुधवारी मनोमिलन झाले. स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ...

पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता   - Marathi News |  Retail pirate; Stressful peace in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता  

कोरेगाव भीमा येथील वादंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील, तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले. ...

कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक - Marathi News | Koregaon Bhima: strike in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक

बुलडाणा :  भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. ...

कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज  - Marathi News | Koregaon Bhima: Municipal corporation office khamgaon vandilised | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा:  खामगावात नगरपालिका कार्यालयासह वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज 

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठी ...

‘कोरेगाव भीमा’चे पदडसाद : बुलडाणा शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद! - Marathi News | Buldana city and rural areas are sterilized! | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :‘कोरेगाव भीमा’चे पदडसाद : बुलडाणा शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद!

खामगावात वाहनांची तोडफोड, सौम्य लाठीचार्ज - Marathi News | Handling of vehicles in Khamagawa, soft lathi charge | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात वाहनांची तोडफोड, सौम्य लाठीचार्ज

अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी! - Marathi News | Akolatan cracked off: stone pelting, breaks, and shouting! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कडकडीत बंद : दगडफेक, तोडफोड, अन् घोषणाबाजी!

अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी    भारिप-बमसं, डावे पक्ष तसेच आंबेडकरी विचारधारेच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी जनतेसह भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. कोरे ...