पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले़ जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. ...
पुण्यातील भीमा-कोरेगाव घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासहीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर सामना संपादकीयमधून तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. ...
गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मुंबईत मंगळवारी सायंकाळपासूनच तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. ...
भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी २०१८ रोजी शौर्यदिनी झालेल्या संघर्षाचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बंदला जिल्ह्या ...
कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट ल ...