लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती - Marathi News |  Koregaon Bhimate Sadharthramian Ambedkar Jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला 4 दिवसांची पोलीस कोठडी  - Marathi News | 4-days police custody of Milind Ekbotla in Koregaon-Bhima Violence Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला 4 दिवसांची पोलीस कोठडी 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेला पोलिसांनी 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ...

Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा - Marathi News | accussed on both people for objectionable post in Facebook at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ...

घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला - Marathi News | Doctor of the office hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घंटानादने कार्यालयांचा परिसर दणाणला

कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. ...

कोरेगाव भीमा प्रकरणी नांदेड जिल्ह्यात घंटानाद - Marathi News | Thirty hours in Nanded district of Koregaon Bhima case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरेगाव भीमा प्रकरणी नांदेड जिल्ह्यात घंटानाद

कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ ...

भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन - Marathi News |  Ghantanad movement of Bharip-Bahujan Mahasangh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारिप-बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

भारिप बहुजन महासंघाचे गंगाखेड तहसीलसमोर घंटानाद आंदोलन - Marathi News | Bhanip Bahujan Mahasangh's Ganganad Tahsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भारिप बहुजन महासंघाचे गंगाखेड तहसीलसमोर घंटानाद आंदोलन

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज दुपारी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.  ...

मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांचा एन्काऊंटर करा, पत्राद्वारे दुस-यांदा मिळाली धमकी - Marathi News | unidentified person send threatening letter to milind ekbote family demanding encounter of ekbote family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांचा एन्काऊंटर करा, पत्राद्वारे दुस-यांदा मिळाली धमकी

हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे.  ...