पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सत्यशोधन समितीने सादर केला आहे. ...
भीमा कोरेगाव दंगलीची चिथावणी दिल्याचा ज्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर संशय आहे, त्या आयोजकांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या विशेष पथकांतीलअधिकारी, कर्म ...
भीमा कोरेगाव जातीय दंगलीत महत्त्वाची भूमिका वठविल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी आज मंगळवारी पहाटे छापा घातला. ...