लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे  - Marathi News | The battle of 'Koregaon Bhima' was not for equality - Adv. Shivaji Konkene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे 

Koregaon Bhima : गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे. ...

तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्ज - Marathi News | Teltumbde's bail application in special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेलतुंबडे यांचा विशेष न्यायालयात जामीन अर्ज

तेलतुंबडे यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चाळीस वर्षे काम केले आहे. या कंपनीत ते कार्यकारी संचालक हाेते. त्यानंतर सहा वर्षांसाठी व्यवस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले हाेते ...

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंची छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट - Marathi News | Sambhaji Bhide visits Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhisthala, Bhima visits Koregaon after 7 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंची छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट

कोरेगाव भिमा (ता. शिरूर)येथे झालेल्या दंगलीनंतर राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव प्रत्येक गोष्टीत येत होते. ...

विजयस्तंभ परिसर विकासासाठी कटीबद्ध- अजित पवार - Marathi News | Committed to the development of Vijayasthambh premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ परिसर विकासासाठी कटीबद्ध- अजित पवार

अभिवादन करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त ...

कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | Ramdas Athawale said Koregaon-bhima battle history will be included in textbooks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी

यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. ...

केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | The central and state governments do not have the capacity to make decisions; He is just issuing orders: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर 

...तर कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात नक्कीच यश मिळाले असते. ...

"महाराष्ट्र ही शौर्याची भूमी"; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभास अभिवादन - Marathi News | ncp ajit pawar has greeted the vijaystambha at koregaon bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाराष्ट्र ही शौर्याची भूमी"; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभास अभिवादन

Ajit Pawar And Vijaystambha at Koregaon Bhima : अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले आहे. ...

पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर रस्त्यावर घेऊ; पण येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद होणारच!  - Marathi News | If the police refuse permission, let's take to the streets; But the Elgar conference will be held on January 30! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर रस्त्यावर घेऊ; पण येत्या ३० जानेवारीला एल्गार परिषद होणारच! 

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची घोषणा ...