लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार - Marathi News | bhima koregaon vijayasthambha vadhu tulapur memorial development work ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार

विजयस्तंभ व वढू-तुळापुरचे चित्र पालटणर असल्याचे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले ...

Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त - Marathi News | five thousand pune city police in koregaon bhima for 1st january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त

परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने ५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे ...

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर - Marathi News | Manavandana program will be held on 1st January at Bhima Koregaon: Anandraj Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर

आगामी निवडणुकीत उतरणार बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी ...

पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट - Marathi News | vijayasthambh abhivadan and first bullock cart race under restriction about Omicron Variant and corona virus in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट

ओमायक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले ...

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ - Marathi News | koregaon bhima commission of Inquiry extended for another six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ

आयोगाला आणखी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. ...

koregaon bhima: कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ - Marathi News | Koregaon Bhima Commission of Inquiry extended for another six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :koregaon bhima: कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ

आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास व शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ...

Koregaon-Bhima: पुणे महापालिकेकडून विजय स्तंभाच्या विकासकामासाठी एक कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Pune Municipal Corporation sanctioned Rs. 1 crore for development work of Vijay Stambha Koregaon-Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon-Bhima: पुणे महापालिकेकडून विजय स्तंभाच्या विकासकामासाठी एक कोटींचा निधी मंजूर

एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूलभूत तसेच विकासाची कामे करता येणार आहेत. ...

Koregaon Bhima Inquiry Commission: परमबीर सिंग, रश्मी शुक्लांना समन्स बजावा, हिंसाचाराबाबत गाेपनीय माहिती असण्याची शक्यता - Marathi News | koregaon bhima inquiry commission Parambir Singh, Rashmi Shukla should be summoned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima Inquiry Commission: परमबीर सिंग, रश्मी शुक्लांना समन्स बजावा, हिंसाचाराबाबत गाेपनीय माहिती असण्याची शक्यता

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने शुक्रवारी आदेश दिले आहेत ...