पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. ...
जिंती नाका परिसरात पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटीवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. ...
भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. ...