पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
अकोला : आंबेडकरी अनुयायांनी दुपारी अशोक वाटीका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. ...
अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल ...
अकोला : कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली. ...
कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवा ...
१ जानेवारी १८१८ या दिवशी इंग्रज फौजांनी मराठ्यांचा भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या युद्धात पराभव करून पेशवाईचा पाडाव केला. यावेळच्या इंग्रज फौजांत महार रेजिमेंटचे ३००० सैनिक सामील होते. त्यामुळे पुढील काळात त्या लढाईला दलित विरुद्ध ब्राह्मण असा रंग आला ...
चिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार ...
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून क ...