पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी तशी स्थिती निर्माण केली, असे दर्शविणारे पुरावे पुणे पोलिसांकडे नाहीत. त्यासाठी त्यांनी कोणालाही चिथावले नाही, असा युक्तिवाद फरेराचे वकील सुदीप पासबोला यांनी केला. ...