भीम अार्मी ही एक दलित संघटना असून उत्तर भारतामध्ये या संघटनेचे माेठे जाळे अाहे. या संघटनेची स्थापना तरुण वकील अॅड चंद्रशेखर अाजाद उर्फ रावण यांनी केली अाहे. खासकरुन दलितांच्या प्रश्नावर या संघटनेने वेळाेवेळी अावाज उठवला अाहे. Read More
स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण ...
जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पुण्यात भीम आर्मी संघटनेने अर्धनग्न होऊन आंदोलन केले. शहरातील पुणे स्टेशन भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे आंदोलन करण्यात आले. ...