लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भावना गवळी

भावना गवळी, मराठी बातम्या

Bhavna gavli, Latest Marathi News

मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी - Marathi News | Voters consider the development of the country - Bhavna Gavali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद ...

खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतलेल्या सायखेड्यात पाणीटंचाई - Marathi News | Water scarcity in MP Dattak village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासदार भावना गवळी यांनी दत्तक घेतलेल्या सायखेड्यात पाणीटंचाई

सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. ...

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर? - Marathi News | Voting percentage increased in the Washim Lok Sabha constituency; Who will get advantage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

  वाशिम : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सव्वा दोन टक्क्याने वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे ...

Maharashtra Electiom voting live : खासदार भावना गवळी यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Electiom voting live: MP Gawli voted in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Electiom voting live : खासदार भावना गवळी यांनी बजावला मतदानाचा हक्क

भावना गवळी यांनी वाशिम येथे मतदान केले. ...

'माह्यावर लक्ष असू द्या जी'... वैशाली येडेंची साद, मतदार देईल का प्रतिसाद?  - Marathi News | Vaishali Yade contestant of yavatmal washim lok sabha constituency against bhavna gavali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'माह्यावर लक्ष असू द्या जी'... वैशाली येडेंची साद, मतदार देईल का प्रतिसाद? 

साधं मातीनं सारवलेलं घर, घरात थोडीशीच गरजेपुरती भांडीकुंडी, काळाची गरज म्हणून घेतलेला टीव्ही आणि आपल्या दोन मुलांसह वैशाली आपल्या कळंब तालुक्यातील राजूर गावातील अतिसामान्य कुटुंबात राहते. ...

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!   - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Yavatmal-Washim alliance has 5,31,000 votes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!  

वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. ...

Lok Sabha Election 2019 : वाशिमकडे सर्वच उमेदवाराचे दुर्लक्ष; सर्व लक्ष यवतमाळकडे! - Marathi News | Lok Sabha Election 2019: all the candidates Ignoring Washim; All the attention to Yavatmal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lok Sabha Election 2019 : वाशिमकडे सर्वच उमेदवाराचे दुर्लक्ष; सर्व लक्ष यवतमाळकडे!

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे. ...

Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला ! - Marathi News |  Lok Sabha Election 2019: In the Washim-Yavatmal constituency, the political existence on the stake | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला !

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे. ...