राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती. ...
कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले. ...
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस.. पहिल्या दिवसापासून अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली.. अनेक मुद्द्यांवर वाद झाले..सोमवारी सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील आमदारांची चांगलीच शाळा घेतली... कोणी कसं वागावं, काय करु नये.. हे सांगत असताना अजितदादांनी बेशिस्त आमदारांनाचा चांगलंच सुनावलं. आपण लोकांचे प्रतिनिधित्व करतो, प्राण्याचं नाही असं म्हणत नितेश राणेंनाही त्यांनी ...