लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे. ...
भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे. ...