सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय ...
सध्या सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ७ जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. ...
Bharat Movie: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...